देवन्हावेतील कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

खोपोली : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) केव्हाही जाहीर होऊ शकते याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाने मोठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) या नेतृत्वावर प्रभावित होत विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी - कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील तरुणाई शिंदे गट शिवसेनेत (Shinde Shivsena) पक्ष प्रवेश करत आहे.


खालापुर तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवन्हावे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी ॲड.जयेश तावडे यांच्या पुढाकाराखाली शिंदे गट शिवसेनेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थिती तांबाटी येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पक्षप्रवेश केला आहे. तर सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील आपल्याला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, संपर्कप्रमुख विजय पाटील, शिवसेना नेते हनुमंत पिंगळे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा