Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य ,शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४

  25

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध अष्टमी. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग सुकर्मा, चंद्र राशी धनू ११.४० पर्यंत नंतर मकर, भारतीय सौर १९ अश्विन शके १९४६, शुक्रवार दिनांक ११ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.१८, मुंबईचा चंद्रोदय ०१.४८, मुंबईचा चंद्रास्त ००.५७ उद्याची, राहू काळ १०.५६ ते १२.२४, दुर्गाष्टमी, आयुध पूजन, सरस्वती बलिदान, महाअष्टमी उपवास, महा नवमी उपवास.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल, आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल, भाग्य साथ देईल.
मिथुन : प्रलंबित व्यवसायिक स्वरूपाची कामे पूर्ण होतील.
कर्क : अनेकांशी सुसंवाद साधण्याच्या संधी मिळतील.
सिंह : मनोबल उत्तम राहील.
कन्या : शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ : अर्थप्राप्ती मनासारखी होईल.
वृश्चिक : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
धनू : उत्साह, उमेद वाढेल. मात्र अतिआत्मविश्वास टाळा.

मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : स्थावर मालमत्तेबाबतची कामे होतील.
मीन : मित्रमंडळींच्या वर्तुळातील सल्ला उपयोगी पडू शकतो.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५