Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

Chhatrapati SambhajiRaje : निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीराजे संघटनेला पक्ष म्हणून मान्यता!

Chhatrapati SambhajiRaje : निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीराजे संघटनेला पक्ष म्हणून मान्यता!

चिन्ह'ही मिळालं; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती


मुंबई : लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांनी विधानसभेच्या (Assembly Election 2024) रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच त्यांना आता निवडणूक आयोगाने (Election Commission) 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून मान्यता दिली असून चिन्ह देखील दिलं आहे. अशी माहिती संभाजीराजेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.


केंद्रीय निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीराजे संघटनेला निवडणूक लढवण्यासाठी “सप्त किरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.




Comments
Add Comment