मुंबई: काही दिवसांपूर्वी देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने आपले प्लान महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतींमध्ये २५ टक्के वाढ केली होती. नुकतेच वोडाफोनने ग्राहकांसाठी २६ रूपयांचा नवा डेटा वाऊचर सादर केला आहे.
Vi देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम सेवा प्रदान करणारी सर्व्हिस आहे. यात युजरला १.५ जीबी एक्स्ट्रा डेटा देतो. हा प्लानची एका दिवसाच्या व्हॅलिडिटी आहे. यात कॉलिंग, एसएमएस अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही.हा प्लान ग्राहकांसाठी उपयोगी आहे ज्यांचा दिवसाचा डेटा संपला आहे.
एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या दोन्ही २६ रूपयांच्या प्लानची सुविधा सारखीच आहे. याचा वापर डेटा वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र रिचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिव्ह बेस प्लान असणे आवश्यक आहे. यात कॉलिंग अथवा एसएमएसचे फायदे असतील.
जर तुमचा वोडाफोन आयडियाचे ग्राहक आहात आणि तुमचा रोजचा डेटा संपला असेल तर या प्लानमधून तुम्हाला १.५ जीबी डेटा मिळू शकतो. याशिवाय १ जीबी एक्स्ट्रा डेटासाठी २२ रूपयांचा आणखी एक वाऊचर उपलब्ध आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…