Kangana Ranaut Mumbai Bungalow : ‘इमर्जन्सी’साठी कंगनाने मुंबईतील बंगला अवघ्या ३२ कोटींना विकला, पण पुढे काय?

मुंबई : पद्मश्री पुरस्कार मिळालेली चित्रपट अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने मुंबईतील पाली हिल येथील तिचा बंगला अवघ्या ३२ कोटींना विकला आहे. बंगला विकण्यामागची तिची मजबुरी तिने सांगितली असून तिने तो आलिशान बंगला का विकला त्याचे कारण समोर आले आहे. कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘माझा चित्रपट ‘इमर्जन्सी’ (Emergency) … Continue reading Kangana Ranaut Mumbai Bungalow : ‘इमर्जन्सी’साठी कंगनाने मुंबईतील बंगला अवघ्या ३२ कोटींना विकला, पण पुढे काय?