
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त दैनिक 'प्रहार'ने घरगुती गणपती स्पर्धेचे (Ganeshotsav 2024) आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने अनेक गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियाद्वारे टॅग केले आहेत. त्यातल्या या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट फोटोंना दैनिक 'प्रहार'च्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर झळकण्याचा बहुमान मिळाला.






















































......................


Tanmay sabu September 10, 2024 09:27 PM
पॅरिस ऑलिंपिक खेळ सजावट आहे.