Earthquake : अफगाणिस्तानात भूकंप! दिल्ली-एनसीआरही हादरले

  109

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्‍ये (Afghanistan) दोन आठवड्यांपूर्वी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. ४.८ तीव्र भूकंपाच्या या धक्क्यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नव्हती. त्यानंतर आज पुन्हा अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.७ इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचा प्रभाव राजधानी दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरातही जाणवला. अद्यापही या भूकंपामध्ये कुठल्याही जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही. मात्र या भूकंपामुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले गेले आहे.

Comments
Add Comment

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट