मुंबई: अॅपल इव्हेंट २०२४ची घोषणा झाली आहे. यावेळेस अॅपल इव्हेंटसाठी it’s Glowtime नाव देण्यात आले आहे. हा इव्हेंट ९ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजता असेल. जेव्हा हा इव्हेंट यूएसमध्ये सुरू असेल तेव्हा भारतात रात्रीचे साडेदहा वाजले असतील. अॅपल पार्कमधून इव्हेंटची ब्रॉडकास्टिंग होईल जे युजर्स अॅपलची वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलमधून ऑनलाईन पाहू शकतील.
अॅपल इव्हेंट २०२४ची घोषणा झाली आहे. यावेळेस इव्हेंटला It’s Glowtime नाव देण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार हा सोहळा रात्री साडेदहा वाजता लाईव्ह केली जाईल. यूएसमध्ये अॅपल पार्कमध्ये या इव्हेंटची ब्रॉडकास्टिंग असेल यामुळे युजर्स वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता.
यावेळेस अॅपल इव्हेंटमध्ये iPhone 16 मालिकेचे चार मॉडेल iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लाँच केले जाईल. याशिवाय अॅपल अल्ट्रा वॉचची ववी सीरिज लाँच केली जाऊ शकते.
आयफोन १६ प्रोमध्ये 3,577 mAhची दमदार बॅटरी मिळणार आहे. तर iPhone 16 Pro Max मध्ये 4,441 mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले उपलब्ध केला जाऊ शकतो.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…