Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दि. २१ ऑगस्ट २०२४

  10

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया १७.०७ पर्यंत नंतर तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग सुकर्मा. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ३० श्रावण १९४६ बुधवार दिनांक २१ऑगस्ट २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.२१, मुंबईचा सूर्यास्त ०७.०१, मुंबईचा चंद्रोदय ०८.२५, मुंबईचा चंद्रास्त ०७.४३, राहू काळ १२.४१ ते ०२.०६ बुध पूजन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आज आपणास अनुकूलता लाभणार आहे.
वृषभ : कोणतीही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
मिथुन : एका वेळेस अनेक संधी येतील.
कर्क : आज आपले मन शांत नसणार आहे .
सिंह : मनासारख्या घटना घडतील.
कन्या : कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे .
तूळ : मुलांना चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : वाहन चालवताना काळजी घेणे फार आवश्यक आहे.
धनू : व्यवसायात वृद्धी करण्याची संधी येऊ शकते.
मकर : नोकरीमध्ये कामांमध्ये चुका होऊ देऊ नका.
कुंभ : आपणास गृहसौख्य चांगले लाभणार आहे.
मीन : घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५