पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र मूळ. योग विषकंभ. चंद्र राशी धनू.भारतीय सौर २५ श्रावण शके १९४६. शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१९, मुंबईचा सूर्यास्त ०७.०५, मुंबईचा चंद्रोदय ०४.२३, मुंबईचा चंद्रास्त ०३.२३ उद्याची, राहू काळ ०५.२३ ते ०६.१४. पुत्रदा एकादशी, वरद लक्ष्मी व्रत, जरा जिवंतिका पूजन, सूर्याचा मघा नक्षत्र प्रवेश वाहन कोल्हा.











