Paris Olympics 2024: बॅडमिंटनमध्ये भारताच्या पदरी निराशा, लक्ष्य सेनचा पराभव

पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये बॅडमिंटनमद्ये भारताच्या पदरी निराशा आली आहे. लक्ष्य सेनकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र लक्ष्य सेनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली आणि पदक आपल्या नावे केले.


लक्ष्य सेनला सेमीफायनलमध्ये पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे कांस्यपदक जिंकण्याची आशा प्रत्येक भारतीयाला लागून राहिली होती. त्या दिशेने लक्ष्यने खेळही केला मात्र त्याला खेळात सातत्य राखता आले नाही आणि पदरी निराशा आली. मलेशियाच्या  जी जियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये जबरदस्त खेळ करत कांस्यपदक मिळवले.


लक्ष्य सेनने पहिला गेम सहज जिंकला. मात्र मलेशियाच्या ली जी जियाने दुसरा आणि तिसरा गेम जिंकत भारताच्या आशांवर पाणी फिरवले.

Comments
Add Comment

IND vs ZIM 1st T20 Vaibhav Suryavanshi : १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची जगभर चर्चा! १८ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम

- झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत तुफानी खेळी; सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावणारा

WTC Final 2027 चे वेळापत्रक जाहीर! 'द ओव्हल'वर रंगणार अंतिम सामना; गुणतालिकेत भारताची घसरण

- ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमध्ये होणार अंतिम लढत; ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानावर मुंबई : जागतिक

Commonwealth Games 2026 : उद्घाटनापूर्वीच लव्हलिना बोरगोहेनमुळे भारताचे पहिले पदक निश्चित!

CWG2026 : ग्लास्गो येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (CWG 2026) च्या औपचारिक उद्घाटनापूर्वीच भारताने आपल्या

IND vs ZIM 1st T20I : धोनीचा विक्रम मोडत श्रेयस अय्यरची दमदार एन्ट्री! सलग आठव्यांदा जिंकली नाणेफेक

- भारताने पहिल्या टी-२० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्माला

PV Sindhu : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूंचे आव्हान संपुष्टात

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) चायना ओपन २०२६ (China Open 2026) मधील प्रवास अंतिम १६ च्या फेरीतच

ZIM vs IND : १६ धावा करताच अभिषेक शर्मा ठरणार भारताचा चौथा वेगवान फलंदाज; आजच रचू शकतो खास विक्रम

ZIM vs IND : भारत (India) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) यांच्यात आज (२३ जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे पहिला टी-२० (T20) सामना