पंचांग
आज मिती आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १९४६ चंद्र नक्षत्र आर्द्रा नंतर पुनर्वसु. योग हर्षण चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ११ श्रावण शके १९४६ शुक्रवार, दिनांक २ ऑगस्ट २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.१५ मुंबईचा सूर्यास्त ०७.१३ मुंबईचा चंद्रोदय ०४.५७ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.५२, राहू काळ ११.०७ ते १२.४४ शिवरात्री, सूर्याचा आश्लेषा नक्षत्र प्रवेश वाहन गाढव, संत नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा दिन.