रिकाम्या पोटी कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून प्या, होतील हे जबरदस्त फायदे

मुंबई: हळद हा भारतीय किचनमधील महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. अनेक वर्षांपासून याचा जेवणात वापर केला जातो. सोबतच औषध म्हणूनही हळदीचा वापर केला जातो. आयुर्वेदात हळदीची तुलना औषधाशी करण्यात आलेली आहे. हळदीमध्ये करक्युमिन नावाचे औषधीय तत्व असते जे आरोग्यासाठी चांगले असते.


हळदीच्या सेवनाने ग्लोईंग स्किनसह खराब कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यातही फायदा होतो. हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.



असा करा हळदीचा वापर


कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हळदीचा चहा फायदेशीर आहे. यासाठी कोमट पाण्यात हळदीचे तुकडे, काळी मिरी, दालचिनी पावडर मिसळा. पाणी नीट उकळल्यानंतर ते गाळून घ्या. यात मध मिसळून प्या. यामुळे हळू हळू कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येईल. तसेच इम्युनिटीही मजबूत होईल.



सांधेदुखीवर फायदेशीर


हळदीमध्ये असलेले करक्युमिन हे तत्व चांगले असते. यात इन्फ्लामेंट्री गुण असतात जे सांधेदुखीचा त्रास दूर करण्यास मदत करतात.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि