मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंहबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रकुलचा भाऊ अमनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अमन प्रीत सिंहला अटक ही ड्रग्स केसमध्ये झाली आहे.
रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमनप्रीत सिंहला अटक झाल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी शेअर केली आहे. हैदराबाद पोलिसांनी सोमवारी एक कॉन्फरन्स केली होती.
या दरम्यान पोलिसांनी सांगितले की अमन प्रीत सिंहला ड्रग्स तस्करीमध्ये अटक केली आहे. हैदराबादच्या राजेंद्र नगर SOT पोलिस आणि नारकोटिक्स ब्युरोद्वारे जॉईंट ऑपरेशनमध्ये इतर लोकांसोबत अमनला अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की कोकेनचे सेवन केले होते. ते कोकीनच्या सेवनसाठी केल्या गेलेल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…