Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ११ जुलै २०२४.

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध पंचमी १३.०३ पर्यंत नंतर षष्ठी १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा, योग वरियान, चंद्र राशी सिंह, गुरुवार, दिनांक ११ जुलै २०२४. सूर्योदय ०६.०७, सूर्यास्त ०७.१९, चंद्रोदय १०.३७, चंद्रास्त ११.०७, राहू काळ ०२.२२ ते ०४.०१. कुमार षष्ठी, आस्पंदार्मंद मासारंभ, विश्व जनसंख्या दिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपले आरोग्य उत्तम असणार आहे.
वृषभ : वैचारिक व बौद्धिक प्रगती होणार आहे.
मिथुन : आपण नवीन नवीन कामे मिळवण्यात यशस्वी व्हाल.
कर्क : काम करण्यासाठी आपण उत्साही असणार आहात.
सिंह : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका.
कन्या : विचारांती घेतलेले निर्णय बरोबर होतील.
तूळ : सरकार दरबारी आपली कामे सुरळीत होतील.
वृश्चिक : आपणास प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.
धनू : नियोजनपूर्वक काम करा.
मकर : स्थावर मालमत्तेची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या.
कुंभ : कामामध्ये नवीन निर्मितीचा आनंद घ्याल.
मीन : तरुणवर्गाला प्रेमामध्ये यश मिळणार आहे.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,