Zika Virus : झिकाचा वाढता थरार! राज्यभरात आठ जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी मुंबई : पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात पहिला झिकाचा (Zika Virus) रुग्ण आढळला होता. त्यानंतर एकामागोमाग एक असे सहा जणांना झिकाची लागण झाल्याने समोर आले होते. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु आता झिका व्हायरस केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभर पसरला आहे. राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढत आहे. गेल्या … Continue reading Zika Virus : झिकाचा वाढता थरार! राज्यभरात आठ जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव