Sambhajinagar News : धक्कादायक! वृद्ध व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

‘माझ्या एरियात राहायचे नाही,असे म्हणत माचिसची पेटलेली काडी अंगावर फेकली अन्… संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद छत्रपती संभाजीनगर : एका वयोवृद्ध व्यक्तीला काही तरुणांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक (Sambhajinagar News) प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे. याठिकाणी एका वयोवृद्ध भिकाऱ्याची काही तरुणांसोबत बाचाबाची झाली होती. मात्र या वादामुळे तरुणांनी त्या वृद्ध व्यक्तीवर चक्क पेट्रोल ओतून त्याला … Continue reading Sambhajinagar News : धक्कादायक! वृद्ध व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न