Mobile Phone: कोणता फोन वापरतो विराट कोहली? वर्ल्डकप सामन्यादरम्यान वापरताना दिसला

  357

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत विजय मिळवला. या सामन्याने विराटने महत्त्वाची ७६ धावांची खेळी साकारली. विराट कोहलीच्या फॅन फॉलोईंगबद्दल सारेच जाणतात.

अशातच अनेक चाहत्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता असते की तो कोणता स्मार्टफोन वापरतो. अशातच विराट कोहलीच्या अनेक क्षणांना विविध स्मार्टफोन दिसतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की त्याला प्रायमरी स्मार्टफोन कोणता आहे?

कोणता फोन वापरतो विराट


टी-२० वर्ल्डकपदरम्यान कोहली आयफोनसोबत दिसला होता. विराट कोहली ज्या आयफोनचा वापर करत होता त्याकडे पाहून असे दिसले की त्यात ट्रिपल गिअर कॅमेरा सेटअप आहे. विराट आयफोन १५ प्रो व्हेरिएंट वापरत आहे. अशातच हे स्पष्ट आहे की विराट कोहलीचा प्रायमरी फोन आयफोन १५ प्रो आहे.

किती आहे किंमत?


क्रिकेटच्या मैदानावर असताना विराट कोहलीला अनेकदा त्याला व्हिडिओ कॉलवर फोन करताना पाहिले आहे. आयपीएल सामन्यादरम्यानही त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात तो पत्नी अनुष्कासोबत बोलत होताय आयफोन अनेक प्रकारच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. मात्र कोहलीचा स्मार्टफोन खूप महागडा आहे. विराट कोहली आयफोन १५ प्रोच्या १ टीबी मॉडेल वापरतो. त्याची किंमत दीड लाख रूपयांपेक्षा अधिक आहे.
Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला