Shani: शनी वक्री झाल्याने उघडणार या राशींचे भविष्य

मुंबई: ज्योतिषशास्त्रात शनीला अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला गेला आहे. शनी देवाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल होतात. शनी देवाला न्यायाची देवता आणि कर्म फल दाता म्हटले गेले आहे. शनी देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शुभ-अशुभ फळ देत असतात.


शनी आता कुंभ राशीत आहेत. हे संपूर्ण वर्ष शनी या राशीत असतील. कुंभ राशीत असताना शनी २९ जून २०२४ला वक्री होणार आहे. शनी १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कुंभ राशीत वक्री अवस्थेत असणार आहेत. वक्री झाल्याने काही राशींचा उद्धार होणार आहे.



वृषभ रास


शनीच्या उलट्या चालीचा फायदा वृषभ राशीला मिळणार आहे. याचा परिणाम म्हणून तुम्हाला धन आणि करिअरमध्ये खूप यश मिळेल. व्यापारात फायदा होईल. तुमची थांबलेल्या योजना पुन्हा वेग घेतील. या राशीच्या लोकांची थांबलेली कामे पूर्ण होतील. लाभाचे योग बनत आहेत. वक्री झाल्याने वृषभ राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. तुमच्या वैवाहिक समस्याही दूर होतील. मोठ्या प्रवासाला जाण्याआधी थोडे लक्ष द्या. कोणाला दिलेल्या उधार गोष्टी परत मिळतील.



कर्क रास


शनीच्या उलट्या चालीमुळे कर्क राशीच्या लोकांना महत्त्वाचे फायदे मिळतील. तुम्हाला काही क्षेत्रात तुम्ही कल्पना केली नसेल इतके यश मिळेल. तुमचे सहकारी कामाच्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. यामुळे कामाच्या ठिकाणीही प्रबळ स्थिती राहील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.


शनी वक्री झाल्याने त्याच्या प्रभावामुळे तुम्ही व्यापारात तसेच कामाच्या ठिकाणी यश मिळवाल. भाऊ-बहि‍णींबद्दलचे प्रेम वाढेल आणि त्यांची मदत कराल. भाग्याची कृपा वेळोवेळी तुमच्यावरराहील यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचे यशस्वी परिणाम दिसतील.



मकर रास


शनीच्या या अवस्थेमुळे आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ होईल. या कालावधीत धन बचत होईल. यामुळे बँक बॅलन्स वाढेल. जर दीर्घकाळापासून तुम्ही एखादी संपत्ती विकत होतात आणि ती होत नव्हती तर या कालावधीत होईल. तुम्ही कोणतीही संपत्ती खरेदी करू शकता. मकर राशीच्या कुटुंबाच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईळ. प्रेमसंबंधांसाठी ही वेळ चांगली आहे.

Comments
Add Comment

Water Intake : मानवी शरीराला किती पाणी आवश्यक असते; रोज किती पाणी प्यावे? सविस्तर माहिती

तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? आपल्या शरीराला किती लीटर पाणी पुरेसे असते, अति प्रमाणात पाणी प्यायल्याने काय

Old Saree Reuse : फेकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! जुन्या साडीपासून बनवा घरासाठी 'या' 8 शानदार गोष्टी

तुमच्याही कपाटात जुन्या साड्या पडून आहेत का? त्या फेकून देण्याचा विचार करत असाल, तर आधी एकदा थांबा! कारण या जुन्या

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

`Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून तयार होणारा औषधी काढा कसा बनवायचा चला पाहूया पावसाळा सुरू

Simhastha Kumbh Mela 2027 : पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर तांत्रिक सल्लागार समितीची चर्चा

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, शाश्वत आणि भाविकाभिमुख करण्याच्या दृष्टीने स्वच्छता, घनकचरा

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य