Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २२ जून २०२४.

Share

पंचांग

आज मिती ज्येष्ठ पौर्णिमा, कृष्ण प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र मूळ. योग शुक्ल. चंद्र राशी धनू, भारतीय सौर आषाढ शके १९४६. शनिवार, दिनांक २२ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०२ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१८ वा. मुंबईचा चंद्रोदय ०७.५५ वा. मुंबईचा चंद्रास्त नाही, राहू काळ ०९.२१ ते ११००, आषाढ मासारंभ, कबीर जयंती, गुरू हरगोविंदसिंह जयंती, पौर्णिमा समाप्ती सकाळी ०६.३७, क्षय तिथी. कर्नाटकी बेंदूर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : उगाच काळजी करू नका.
वृषभ : कायदेशीर कामे मार्गी लागतील.
मिथुन : आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
कर्क : आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे.
सिंह : आपल्या बहीण-भावांचे संबंध मधुर राहणार आहेत.
कन्या : विविध मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
वृश्चिक : कोणतेही काम करताना घाईगडबडीने करू नका.
धनू : विचारपूर्वक काम करणे आवश्यक आहे.
मकर : नवीन योजना अमलात आणण्याचा विचार करणार आहात.
कुंभ : मान अपमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा.कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण करा.
मीन : पैसे उसने देताना विचारपूर्वक द्या.

Recent Posts

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

31 mins ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

2 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

2 hours ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

4 hours ago

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

4 hours ago