PM Modi: तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा श्रीनगरमध्ये पोहोचले नरेंद्र मोदी

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा काश्मीरचा हा दौरा दहशतवाही हल्ल्यादरम्यान महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या काश्मीर दौऱ्यामुळे सुरक्षेची कडक व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.


पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये तरूणांचे सशक्तीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल कार्यक्रमांना संबोधित केले. या दरम्यान ते म्हणाले, गेल्या काही दशकांपर्यंत भारताला अस्थिर सरकारे मिळाली आणि याच अस्थिरतेमुळे भारताला टेक ऑफ करायचे नव्हते जे करू शकलेले नाही. आज देश नवनवी उंची गाठत आहे. आता झालेल्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरने पुढे होत भाग घेतला. याच लोकशाहीच्या उत्सवात भाग घेणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी येथे आलो आहोत.



जम्मू-काश्मीरमध्ये कधी होणार विधानसभा निवडणूक?


पंतप्रधान मोदी म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा हे खोरे एक राज्याच्या रूपात आपले भविष्य ठरवेल. जम्मू-काश्मीरमध्ये आज खऱ्या अर्थाने भारतात संविधान लागू झाले आहे आणि सगळं काही होत आहे कारण सगळ्यांची विभागणी करणाऱ्या कलम ३७०ची भिंत आता गळून पडली आहे.

Comments
Add Comment

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. लँडिंग करताना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक