Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक १३ जून २०२४.

  35

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुक्ल सप्तमी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग वज्र. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर २२ ज्येष्ठ शके १९४६. गुरुवार, दिनांक १३ जून २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.००, मुंबईचा सूर्यास्त ०७.१७, मुंबईचा चंद्रोदय ११.५६, मुंबईचा चंद्रास्त ००.३७. उद्याची, राहू काळ ०२.१८ ते ०३.५७, उत्तम दिवस. झाशीची राणी पुण्यतिथी-तिथीप्रमाणे.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नोकरीमध्ये लाभ होतील.
वृषभ : अचानक लाभ होतील.
मिथुन : नोकरी-व्यवसाय त्यात ताण कमी होणार आहे.
कर्क : आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दीचा दिवस असणार आहे.
सिंह : मित्रांच्या गाठीभेटी होतील.
कन्या : व्यापार व्यवसायामध्ये कोणतेही मोठे धाडस करू नका.
तूळ : पूजा-पाठांमध्ये मन रमेल.
वृश्चिक : गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो.
धनू : नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती राहील.
मकर : कामाचा ताण वाढणार आहे.
कुंभ : आपली मानसिकता उत्तम राहणार आहे.
मीन : घरातील गरजा पूर्ण होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५