Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक १२ जून २०२४.

  43

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुक्ल षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र मघा. योग हर्षण. चंद्र राशी सिंह भारतीय सौर २२ ज्येष्ठ शके १९४६. बुधवार, दिनांक १२ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१६ वा., मुंबईचा चंद्रोदय ११.०७ वा. मुंबईचा चंद्रास्त ००.०६ वा., राहू काळ १२.३८ ते ०२.१७, चांगला दिवस. अरण्य षष्ठी, विंध्यावासिनी पूजा, शाबुओथ-ज्यू.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मनोरंजनासाठी वेळ द्याल.
वृषभ : उसनवारी वसूल होऊ शकते.
मिथुन : मानसिक चिंता निघून जाईल.
कर्क : उगाचच मनाला निराशा येण्याची शक्यता आहे.
सिंह : कार्यक्षेत्रातील आपले अंदाज अचूक ठरतील.
कन्या : नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक : गैरसमज होऊ शकतात.
धनू : घरातील वातावरण चांगले असेल.
मकर : कामामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करा.
कुंभ : सकारात्मक विचार केल्यास फायदे होतील.
मीन : संयम आवश्यक आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५