मुंबई: भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा(sania mirza) पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता जीवनाची नवी सुरूवात करत आहे. सानियाने सांगितले की ती हज यात्रेला निघाली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली.
सानियाला दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली आहे. तिने लिहिले- पवित्र यात्रेला जाण्याची अविश्वसनीय संधी मिळाली आहे. सानियाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, माझ्या प्रिय मित्रांनो, मी एका नव्या अनुभवाची तयारी करत आहे. मी तुमच्या सगळ्यांची माझ्या चुकीसाठी माफी मागते.
माझे हृदय यावेळेस अतिशय भावूक आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. मला विश्वास आहे की अल्ला माझ्या प्रार्थनांचा स्वीकार करतील आणि मला मार्गदर्शन करतील.
मी खूप भाग्यवान आहे. कृपया मला तुमचे विचार आणि प्रार्थनांमध्ये जरूर स्थान द्या. मी जीवनातील एका खास प्रवासाला निघाले आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…