Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ३० मे २०२४.

Share

पंचांग

आज मिती वैशाख कृष्ण सप्तमी ११.४३ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग वैधृती चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ९ ज्येष्ठ शके १९४६. गुरुवार दिनांक ३०.मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०० मुंबईचा सूर्यास्त ०७.११ मुंबईचा चंद्रोदय ०१.११ उद्याची. मुंबईचा चंद्रास्त १२.११ राहू काळ ०२.१५ ते ०३..५४ कलाष्टमी , गोवा राज्य दिन .

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आरामदायी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे .
वृषभ -कौटुंबिक सौख्य आपणाला चांगल्याप्रकारे लाभणार आहे.
मिथुन – घरातील जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडाल.
कर्क -घराकडे फार दुर्लक्ष करू नका.
सिंह – जास्त आक्रमक कोणत्याही परिस्थितीत होऊ नका.
कन्या -आजचा दिवस आपल्या कार्यक्षेत्रात चांगला जाणार आहे.
तुळ – आपली मानसिकता आणि आरोग्य चांगले राहणार आहे.
वृश्चिक – भाग्याची साथ असेल.
धनु – आपणास आजचा दिवस संमिश्र घटनांचा काळ आहे.
मकर – आर्थिक फायदे चांगले होतील.
कुंभ – स्वतःचे मनोबल वाढवण्याची गरज आहे.
मीन – प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago