Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २९ मे २०२४

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण षष्टी शके १९४६ चंद्र नक्षत्र श्रवण योग एद्र. चंद्र रास मकर भारतीय सौर ८ ज्येष्ठ शके १९४६. बुधवार दिनांक २९ मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.११ वा. मुंबईचा चंद्रोदय ०५.४१ वा. उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०६.१९ वा. राहू काळ ०५.३२ ते ०७.११. धनिष्ठानवकारंभ सकाळी ०८.३८ नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मोठा बदल नको.
वृषभ : निश्चित अशी प्रगती होणार आहे.
मिथुन : मिश्रित स्वरूपाचा दिवस जाणार आहे.
कर्क : आत्मविश्वास वाढवायला पाहिजे.
सिंह : मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा.
कन्या : प्रकृती स्वास्थ्यचा प्रश्न असू शकतो.
तूळ : आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे.
वृश्चिक : सकारात्मक विचार केले पाहिजेत.
धनू : स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
मकर : नोकरीमध्ये जास्त कष्ट पडणार आहेत.
कुंभ : आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे.
मीन : कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५