Health: खाण्याचे हे ३ पदार्थ वारंवार करू नका गरम

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी जेवण बनवल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. जेव्हा आपल्याला ते खायचे असते तेव्हा आपण ते बाहेर काढून गरम करतो आणि खातो. मात्र असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

आज जाणून घेऊया कोणते ३ पदार्थ आहेत जे वारंवार गरम केल्याने विषारी बनतात.

चहा


चहा सतत गरम केल्याने अॅसिडिटीची समस्या सतावते. यामुळे झोपेची सायकल बिघडते.

तेल


तेल सतत गरम केल्याने कॅन्सरचे कारण ठरू शकते.

हिरव्या भाज्या


हिरव्या भाज्या वारंवार गरम केल्याने विषारी ठरू शकतात. यातील नायट्रेट्स नायट्राईट्समध्ये बदलते जे विषारी ठरते.
Comments
Add Comment

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील

Class 11 admission 2026 : ११ वी अ‍ॅडमिशन चुकलं? विद्यार्थिनींसाठी पुन्हा सुवर्णसंधी; विशेष फेरी-२ची घोषणा

- बुधवार १५ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू होणार मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश

Dr. Pankaj Bhoyar : मनोरंजन कायद्याखाली 'ऑर्केस्ट्रा'चे परवाने घेऊन डान्स बार चालवणाऱ्यांना दणका

विधानसभेत विधेयक एकमताने मंजूर; दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तरतूद मुंबई : हॉटेल्स, उपाहारगृहे आणि मद्यपान

Amit Satam : विधान भवनाच्या पायऱ्यांवरील कॅमेऱ्यांना आवरा; अमित साटम यांची मागणी

- मृत्यूवर हसलो नाही, दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओची चौकशी करा मुंबई : विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधत

Ram Kadam : कबुतरांमुळे माझ्या आईचा जीव गेला!

- भाजप आमदार राम कदमांचा विधानसभेत दावा; तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश मुंबई :

Central Railway : दरडीनंतर मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! तब्बल ८० हजार प्रवाशांना ६ कोटींचा परतावा; गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ

कर्जत–लोणावळा दरम्यान ६ जुलै रोजी दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात