Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २१ मे २०२४.

Share

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात. चंद्र राशी तूळ भारतीय सौर ३१ वैशाख शके १९४६. मंगळवार, दिनांक २१ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०१ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.०८ वा. मुंबईचा चंद्रोदय ०५.१७ वा. मुंबईचा चंद्रास्त ०४.४८ वा. राहू काळ ०३.३१ ते ०५.३०. श्री नृसिंह जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : अपेक्षित असलेले परदेशातून संदेश येतील.
वृषभ : एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे.
मिथुन : आजचा दिवस सावधतेने घालवावा लागेल.
कर्क : समोर आशादायक चित्र राहील.
सिंह : नवनवीन उपक्रम राबवाल.
कन्या : घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.
तूळ : जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील.
वृश्चिक : आर्थिक विवंचना दूर होतील.
धनू : मनाला लागलेली मरगळ दूर होईल.
मकर : प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ : कामांमध्ये चांगली प्रगती कराल.
मीन : महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल.

Recent Posts

Maharashtra Budget 2024: विधानसभेत ‘माऊली’चा गजर, वारकरी, कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

मुंबई : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2024) आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना राज्य शासनाने मोठी…

14 mins ago

Maharashtra Budget 2024 : लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या ‘या’ खास योजना!

दरमहा १५०० रुपये, मोफत रिक्षा, वर्षाला तीन सिलेंडर आणि अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना मदत जाहीर मुंबई…

18 mins ago

Nitesh Rane : एका आजारी माणसाला लिफ्टने नेत देवेंद्रजींनी समाजसेवा केली!

कालच्या घटनेवर नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला उद्धव ठाकरेंच्या रक्तातच गद्दारी : नितेश…

24 mins ago

Vidhan Paridhad Election : विधानपरिषदेसाठी भाजपच्या ‘या’ १० जणांना मिळणार संधी

केंद्राकडे पाठवलेल्या यादीत कोणाच्या नावांचा समावेश? मुंबई : लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर लगेच…

2 hours ago

MSRTC Recruitment : एसटी महामंडळात बंपर भरती! ‘या’ तारखेआधीच करा अर्ज

लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये (MSRTC) नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे.…

3 hours ago

Farmers protest : विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचं दूध ओतून आंदोलन!

प्रतिलीटर दुधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon…

3 hours ago