मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे २३.६६ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये चौथ्या टप्प्याप्रमाणेच पाचव्या टप्प्यातही पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. पश्चिम बंगाल मध्ये ३२.७० टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
बिहार – २१.११
जम्मू काश्मीर- २१.३७
झारखंड- २६.१८
लडाख- २७.८७
महाराष्ट्र- १५.९३
ओडिशा- २१.०७
उत्तरप्रदेश- २७.७६
पश्चिम बंगाल- ३२.७०
महाराष्ट्रातील १३ जागांवर सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदारांनी हक्क बजावला. दिंडोरीत सर्वाधिक १९.५० टक्के मतदान झाले.
भिवंडी – १४.७९
धुळे – १७.३८
दिंडोरी – १९.५०
कल्याण – ११.४६
उत्तर मुंबई – १४.७१
उत्तर मध्य मुंबई – १५.७३
उत्तर पूर्व मुंबई – १७.०१
उत्तर पश्चिम मुंबई – १७.५३
दक्षिण मुंबई – १२.७५
दक्षिण मध्य मुंबई – १६.६९
नाशिक – १६.३०
पालघर – १८.६०
ठाणे – १४.८६
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…