Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १८ मे २०२४.

  22

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध दशमी ११.२४ पर्यंत नंतर एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग हर्षण चंद्र राशी कन्या. भारतीय सौर २८ वैशाख शके १९४६. शनिवार, दिनांक १८ मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ६.०२ वा. मुंबईचा सूर्यास्त ७.०७ वा. मुंबईचा चंद्रोदय २.५० वा. मुंबईचा चंद्रास्त ३.०८. राहू काळ ९.१८ ते १०.५६.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : जोडीदाराची साथ चांगली राहील.
वृषभ : बचतीच्या दृष्टिकोनाने विचार करा.
मिथुन : व्यापार-व्यवसायाकडे थोडे जास्तच लक्ष द्यावे लागेल.
कर्क : कामाचा ताण वाढेल.
सिंह : कामाचे नियोजन करण्यासाठी वेळ द्या.
कन्या : आपलेच लोक नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या.
तूळ : मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : स्वतःच्या कामांसाठी खूप धावपळ करावी लागेल.
धनू : विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणाच्या संधी मिळतील.
मकर : आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे.
कुंभ : भावंडांशी सुसंवाद होतील.
मीन : जास्त लांबचे प्रवास करू नका.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५