Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दि. १५ मे २०२४.

  50

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र अस्लेशा. योग वृद्धी. चंद्र राशी कर्क भारतीय सौर २५ वैशाख शके १९४६. बुधवार, दि. १५ मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०३ वा., मुंबईचा सूर्यास्त ०७.०६ वा., मुंबईचा चंद्रोदय १२.२४ वा., मुंबई चंद्रास्त ०१.३३ वा., उद्या राहू काळ १२.३४ ते ०२.१२. पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४६. दुर्गाष्टमी, बुधा अष्टमी, अगस्ती लोप.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल.
वृषभ : अपेक्षित यश मिळू शकते.
मिथुन : स्थावर मालमत्तेच्या गोष्टी मार्गी लागतील.
कर्क : इच्छित गोष्टी साध्य करता येतील.
सिंह : स्थावर मालमत्तेसंबंधी प्रश्न सोडवले जातील.
कन्या : प्रलोभनांपासून दूर राहा.
तूळ : मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : छोट्या-मोठ्या आजारांपासून दक्ष राहा.
धनू : सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.
मकर : कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे.
कुंभ : हितशत्रूंच्या कारवाया डोके वर काढतील.
मीन : व्यावसायिकांना चांगला दिवस.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५