Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १४ मे २०२४.

Share

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पुष्य योग गंड. चंद्र राशी कर्क भारतीय सौर २४ वैशाख शके १९४६. मंगळवार, दिनांक १४ मे २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०४ वा. मुंबईचा सूर्यास्त०७.०५ वा. मुंबईचा चंद्रोदय ११.३१ वा. मुंबईचा चंद्रास्त ००.५६ वा. उद्याची, राहू काळ ०३.५० ते ०५.२८ वा. गंगा समाप्ती, गंगा पूजन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती तारखेप्रमाणे.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करू शकता.
वृषभ : आपल्यामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल.
मिथुन : बहीण-भावामध्ये तणावाचं वातावरण असू शकते.
कर्क : आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा.
सिंह : मनावर जो ताण आहे तो निघून जाईल.
कन्या : कामामध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.
तूळ : घरातील कामात अडकून राहू नका.
वृश्चिक : कामांमध्ये प्रगती होईल.
धनू : स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष असू द्या.
मकर : प्रवास शक्यतो टाळा.
कुंभ : नोकरीमध्ये बदल किंवा बदली होण्याची शक्यता.
मीन : आरोग्यामध्ये सुधारणा होईल.

Recent Posts

लोणावळ्यात सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना ‘संचारबंदी’

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…

6 mins ago

Heavy rain in Konkan : कोकणात मुसळधार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…

51 mins ago

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…

52 mins ago

sleepwalking : झोपेत चालण्याच्या सवयीने १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव!

झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…

2 hours ago

Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगबाबत बौद्ध अनुयायी आक्रमक!

जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…

2 hours ago

Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला…

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…

3 hours ago