Savings: बचत खात्यावर कसे मिळणार FDचे रिटर्न?

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमावलेल्या पैशातून काही ना काही रक्कम वाचवत असतो. थोड्या थोड्या पैशातूनच बचतीची रक्कम वाढत जाते. बँकेत जर तुम्ही बचत खाते सुरू केले तर जास्तीत जास्त तुम्हाला २ ते ३ टक्के दराने व्याज मिळते. मात्र एक छोटेसे काम करून तुम्ही हे व्याजदर वाढवू शकता.

यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन या अकाऊंटला ऑटो स्वीपमध्ये बदलावे लागेल. यामुळे तुमचे खाते एका मर्यादेपर्यंत तुम्हाला बचत खात्याची सुविधा देईल. जसे या खात्यातील रक्कम ही मर्यादेपेक्षा अधिक होईल. बाकी पैसे हे एफडीमध्ये ट्रान्सफर केले जातील.

यानंतर तुम्हाला एफडीमधील या रकमेवर त्याच्या रिटर्न रेटनुसार पैसे मिळायला लागतील. सध्याच्या काळात एफडीवर ७-८ टक्क्यांचे रिटर्न्स मिळत आहेत. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासोबतच पैसे वाढण्यासही मदत होईल.

ऑटो स्वीपची ही सुविधा तुम्हाला सर्वच बँकांमध्ये उपलब्ध आहे.
Comments
Add Comment

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

मनसेच्या वटवृक्षाला नेत्यांनीच टोचलं विषारी इंजेक्शन? मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात

खुशखबर! लोकल आणि मेल एक्सप्रेससाठी मिळणार स्वतंत्र मार्ग; मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून आदेश जारी...

मुंबई : मुंबईतील रेल्वेचे जाळे हे वेगानं वाढत चाललं आहेत. त्यामुळे अनेक शहरे मुंबईला जोडली जात आहे. मुंबई

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास