Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात अमित शाह,नारायण राणे, उदयनराजे यांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ लोकसभेच्या जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होईल. यातील अनेक लोकसभा मतदारसंघ असे आहेज ज्यांच्यावर साऱ्यांच्या नजरा असतील. जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या जागांबद्दल...


तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे उमेदवार अमित शाह, एनसीपी(शरद पवार)गटाच्या सुप्रिया सुळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे, सोलापुरातून प्रणिती शिंदे , साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.



महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती


महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अनेक दिग्गज रिंगणात उतरले आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.



माढा


भाजपचे रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते-पाटील



सांगली - तिहेरी लढत


चंद्रहार पाटील, शिवसेना ठाकरे पक्ष विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील



सोलापूर


काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते



बारामती


राष्ट्रवादी(शरद पवार)गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार राष्ट्रवादी(अजित पवार गट)



सातारा


उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे



कोल्हापूर


कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती विरुद्ध शिवसेना(शिंदे गट) संजय मंडलिक

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी