Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

Share

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ भारतीय सौर १३ वैशाख १९४६. शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०९ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.०१ वा. मुंबईचा चंद्रोदय ०३.११ वा. उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०२.१८ राहू काळ १०.५८ ते १२.३६.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आजचा दिवस आनंदी जाईल.
वृषभ : मन शांत ठेवा.
मिथुन : जोडीदाराशी चांगले संबंध राहतील.
कर्क : कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून घ्या.
सिंह : काहींना खूप लांबचे प्रवास करण्याचे योग आहेत.
कन्या : जे काही करायचे आहे ते स्वतःच्या बळावर करावे लागेल.
तूळ : पती-पत्नी यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे.
वृश्चिक : स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
धनू : खाण्यापिण्यावर बंधन ठेवा.
मकर : दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहाल.
कुंभ : आजचा दिवस आनंदात जाणार आहे.
मीन : मनावरील ताण कमी होणार आहे.

Recent Posts

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

4 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

5 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

6 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

6 hours ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

7 hours ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

7 hours ago