Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक १ मे २०२४.

  68

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ चंद्र राशी मकर भारतीय सौर वैशाख ११ शके १९४६. बुधवार, दिनांक १ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१० वा. मुंबईचा चंद्रोदय ०१.४८ वा. उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० वा. मुंबईचा चंद्रास्त १२.१५ वा. राहू काळ १२.३५ ते ०२.११ महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, मराठी राजभाषा दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : सकारात्मक विचार मनामध्ये राहतील.
वृषभ : आर्थिक लाभ होतील.
मिथुन : वैवाहिक सुख मिळेल.
कर्क : मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते.
सिंह : सामाजिक पत- प्रतिष्ठा वाढेल.
कन्या : कुटुंब, परिवारातील वातावरण आनंदी राहील.
तूळ : कार्यानिमित्त जवळचे प्रवास करू शकता.
वृश्चिक : आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
धनू : कार्यक्षेत्रातून समाधान देणाऱ्या वार्ता मिळतील.
मकर : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कुंभ : व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.
मीन : नोकरी, व्यवसाय, धंद्यात अनुकूलता लाभेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५