Friday, May 9, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २४ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २४ एप्रिल २०२४.

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा अहोरात्र शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती योग सिद्धी. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर ४ वैशाख शके १९४६. बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१४ वा. मुंबईचा चंद्रोदय ०७.२३ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५८ वा. मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ १२.३६ ते ०२.१२.


दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग.
वृषभ : भाग्याची चांगली साथ राहील.
मिथुन : प्रवासात नव्या ओळखी होण्याची शक्यता.
कर्क : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
सिंह : मन प्रसन्न राहील.
कन्या : वाहन सांभाळून चालवा.
तूळ : अनुकूल दिवस आहे.
वृश्चिक : सामाजिक कार्यात रस वाटेल.
धनू : काहींना अचानक धनप्राप्ती होईल.
मकर : अनेक चांगल्या घटना घडतील.
कुंभ : आपल्या रागला आवर घाला.
मीन : तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment