Narayan Rane : भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, किरण सामंत आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन द्वारे शुभेच्छा दिल्या. विदर्भात आज मतदान असल्याने येता आले नाही पण निवडणूक प्रचारादरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले.

दिवाळी रॉकेटमुळे बोरिवलीत मोठी आग; दुकाने जळून लाखोंचे नुकसान

मुंबई: कफ परेडमधील मच्छिमार नगर येथे सोमवारी पहाटे एका चाळीमध्ये लागलेल्या आगीत १५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

मुस्लिम महिलांनी केली श्रीरामाची आरती!

धर्म बदलू शकतो, पण पूर्वज आणि संस्कृती बदलू शकत नाही - नाजनीन अन्सारी वाराणसी : दिवाळीच्या सणादरम्यान, उत्तर

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री