Nargis Fakhri : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नर्गिस फाखरीला 'हे' व्हायचं होत!

मुंबई : 'रॉकस्टार' ते 'मैं तेरा हिरो' पर्यंत अभिनेत्री नर्गिस फाखरीने (Nargis Fakhri) बॉलिवूडमधील तिच्या संपूर्ण प्रवासात काही हिट चित्रपट दिले आहेत. 'रॉकस्टार' मुलीने 'मद्रास कॅफे', 'अझहर' आणि 'हाऊसफुल ३' सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. ती बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिच्यासाठी करिअरची वेगळी निवड कोणती होती हे नर्गिसने स्वतःच उघड केले आहे.


या बद्दल सांगताना नर्गिस म्हणते, "मला लहानपणीच पशुवैद्य बनायचे होते. माझं प्राण्यांवरच प्रेम आणि माझ्या लहानपणापासूनच त्यांचा सोबतचं नातं हे सुंदर आहे, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि मी चित्रपटसृष्टीत आले. चित्रपसृष्टीत आले नसते तर नक्कीच मी पशुवैद्यकीय शिक्षण घेऊन या विश्वात काहीतरी केलं असतं. वैविध्यूर्ण भूमिका साकारून आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळाली आहे तर कायम प्रेक्षकांना काय मोहित करून जाईल याकडे माझा कल आहे."


अलीकडेच 'मैं तेरा हिरो' रिलीज होऊन १० वर्षे पूर्ण झाल्यामुळे नर्गिस फाखरीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. वर्क फ्रंटवर नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे अनेक मनोरंजक प्रकल्प येत आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या शेवटी होणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची बदनामी? आक्षेपार्ह थंबनेल वापरणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सचिन गोस्वामी संतप्त!

मुंबई : लोकप्रिय विनोदी कार्यक्रम (Comedy Show) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' संदर्भात सोशल मीडिया (Social Media) आणि युट्यूब (YouTube) वर

Lock Upp 2 : राम कपूरच्या 'त्या' एका वक्तव्यावर कंगना भडकली! भर शोमध्ये अभिनेत्याला सुनावले खडेबोल; पाहा नेमकं काय घडलं...

Lock Upp 2 : लोकप्रिय अभिनेता राम कपूर (Ram kapoor) सध्या 'लॉकअप २' (Lock UPp 2) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये केलेल्या काही

Ek Hota Malin : एका रात्रीत अख्खं गाव मातीखाली गाडलं गेलं... अंगावर शहारे आणणारा 'एक होतं माळीण'चा टीझर प्रदर्शित

Ek Hota Malin Marathi Movie : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... ३० जुलै २०१४ ची ती काळरात्र आजही महाराष्ट्र विसरलेला

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची

Akanksha Chamola : गौरव खन्नापासून विभक्त होण्यामागचं कारण आकांक्षा चमोलाने पहिल्यांदाच सांगितलं; म्हणाली, मला....

Akanksha Chamola : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांनी विभक्त होण्याचा निर्णय

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका