वर्षभर करावा लागणार नाही रिचार्ज, हा आहे JIOचा स्वस्त प्लान

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान आहेत. विविध रूपयांच्या किंमतीत हा प्लान येतो. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत.



वर्षभर चालणार रिचार्ज


या एका प्लाननंतर युजर्सला पूर्ण वर्षांसाठी रिचार्जमधून सुट्टी मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १५५९ रूपये आहे. याची ११ महिन्यांहून अधिक व्हॅलिडिटी असते.


जिओचा हा रिचार्ज प्लान १५५९ रूपये आहे. ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.हा जिओची सगळ्यात स्वस्त वार्षिक प्लान आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉल सामील आहेत.



किती मिळणार डेटा


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला केवळ २४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. दरम्यान हा प्लान त्या लोकांसाठी ज्यांना इंटरनेटची जास्त गरज नसते.



मिळणार इतके एसएमएस


जिओच्या या व्हॅल्यू प्लानमध्ये युजर्सला ३६०० एसएमएस वापरायला मिळतील. यामुळे डेटा संपल्यावर कम्युनिकेशनसाठी वापरता येतील.


जिओच्या या रिचार्जमध्ये काही कॉम्प्लिमेंटरी अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे.


जिओच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये आणखीही रिचार्ज प्लान आहेत जे ८४ दिवस आणि २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतात. याची किंमत अनुक्रमे ३९५ रूपये आणि १५५ रूपये आहे.



मिळणार हे फायदे


या प्लानमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे मिळतात. दरम्यान या प्लानमध्ये युजर्सला कमी इंटरनेट डेटा मिळतो.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.