Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक २७ मार्च २०२४.

  28

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण द्वितीया शके १९४५. चंद्र नक्षत्र चित्रा योग व्याघात. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ७ चैत्र शके १९४५. बुधवार दिनांक २७ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३६, मुंबईचा चंद्रोदय ०८.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१, मुंबईचा चंद्रास्त ०७.३९, सकाळी राहू काळ १२.४३ ते ०२.१५. तुकाराम बीज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - समाज कार्यामध्ये सक्रिय योगदान द्याल.
वृषभ - आरोग्य चांगले राहील. कष्टाचे फळ मिळेल.
मिथुन - दिवसभरात घटनाक्रमामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे.
कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.
सिंह - सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येईल.
कन्या - जास्तीचे काम करावे लागेल.
तूळ - आरोप-प्रत्यारोप करण्यात आपली शक्ती वाया घालवू नका.
वृश्चिक - वचन देताना दहा वेळा विचार करा.
धनू - कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
मकर - कोणत्याही कामाविषयी इतरांवर विसंबून राहू नका.
कुंभ - नातेवाईक यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता.
मीन - एकाग्रता ढळू देऊ नका.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५