Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४.

  38

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण प्रतिपदा शके १९४५. चंद्र नक्षत्र हस्त योग ध्रुव.चंद्र राशी कन्या भारतीय सौर ०६ चैत्र शके १९४५ मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३७ मुंबईचा चंद्रोदय ०७.४७ मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०७.०६ सकाळी, राहू काळ ०३.४७ ते ०५.१९, वसंत उत्सव प्रारंभ, आम्र कुसुम प्राशन, अभ्यंग स्नान.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - आर्थिक लाभ समाधानकारक असेल.
वृषभ - कोणाच्याही बोलण्यावर आपले मत त्वरित व्यक्त करू नका.
मिथुन - वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल.
कर्क - प्रेमात यश मिळू शकते.
सिंह - व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील.
कन्या - अथक परिश्रम करावे लागतील.
तूळ - अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या.
वृश्चिक - समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभेल.
धनू - मित्रमंडळींच्या वर्तुळातून मदत मिळेल.
मकर - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
कुंभ - उत्साहवर्धक व आनंददायी वार्ता मिळतील.
मीन - आपल्या कामात दिरंगाई करू नका.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५