Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक २३ मार्च २०२४.

  35

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध प्रयोदशी ०७.१७ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४५. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग शूल चंद्र राशी सिंह भारतीय सौर ३ चैत्र शके १९४५. शनिवार दिनांक २३ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३९ वा. मुंबईचा चंद्रोदय ०५.२५ वा. संध्याकाळी मुंबईचा सूर्यास्त ०६.५० वा. मुंबईचा चंद्रास्त ०६.०४ वा. उद्याची राहू काळ ०९.४२ वा. ते ११.१३ वा., जागतिक हवामान दिन, शहीद दिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - वादविवादाला अधिक महत्त्व न देता कार्यरत राहा.
वृषभ : नव्या संकल्पना राबविण्यात यश मिळू शकते.
मिथुन : धनप्राप्ती होईल.
कर्क : कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा.
सिंह : आर्थिक नियोजन करा.
कन्या : कार्यमग्न राहा.
तूळ : प्रयत्न कमी पडू देऊ नका.
वृश्चिक : घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.
धनू : आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
मकर : हितशत्रू डोके वर काढू शकतात.
कुंभ : आरोग्याची काळजी घ्या.
मीन : कार्य सिद्धीचा आनंद मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५