Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक २२ मार्च २०२४.

  36

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४५. चंद्र नक्षत्र मघा योग धृती. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २ चैत्र शके १९४५. शुक्रवार दिनांक २२ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३९ वा. मुंबईचा चंद्रोदय ०५.२५ वा. संध्याकाळी मुंबईचा सूर्यास्त ०६.५० वा. मुंबईचा चंद्रास्त ०६.०४ वा. उद्याची, राहू काळ ०९.४२ ते ११.१३, प्रदोष.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - काही महत्त्वाचे निर्णय होतील.
वृषभ : आर्थिक लाभ होतील.
मिथुन : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
कर्क : स्थावर मालमत्तेचे व्यवहार मनाप्रमाणे होतील.
सिंह : प्रयत्नांमध्ये यश मिळेल.
कन्या : अपेक्षांना लगाम ठेवावा लागेल.
तूळ : आजच्या दिवसात प्रगती होईल.
वृश्चिक : मान्यवरांच्या ओळखी वाढतील.
धनू : आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर : बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता.
कुंभ : सामाजिक कार्यातील सहभागाने प्रतिष्ठा वाढेल.
मीन : हातात घेतलेली दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पडतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५