मुंबई : बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे बिग बी (Big B) म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
बिग बी यांना आज सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात (Kokilaben Ambani Hospital) दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची हृदयाच्या समस्येमुळे नाही तर पायात क्लॉट झाल्याने अँजिओप्लास्टी करण्यात आली.
बिग बींनी नुकतंच एक ट्विट शेअर केले आहे, यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की,”मी तुमचा सदैव आभारी आहे.” अँजिओप्लास्टीनंतर बिग बींनी हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत, असा अंदाज हे ट्वीट पाहिल्यानंतर लावला जात आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…