Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक १४ मार्च २०२४.

पंचांग


आज मिती फाल्गुन शुद्ध पंचमी शके १९४५. चंद्र नक्षत्र भरणी. योग वैधृती. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २४ फाल्गुन शके १९४५. गुरुवार, दिनांक १४ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ६.४७ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४८ वा. मुंबईचा चंद्रोदय रा. ९.३५ वा. मुंबईचा चंद्रास्त स. ११.०३ वा. राहू काळ २.१७ ते ३.४७.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - गुरुकृपा लाभेल.
वृषभ : प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन : चांगल्या बातम्या समजतील.
कर्क : खर्चावर नियंत्रण आवश्यक.
सिंह : नोकरी, व्यवसाय-धंद्यात अनुकूल परिस्थिती राहील.
कन्या : घरातील प्रश्न सुटतील.
तूळ : धार्मिक प्रवास होऊ शकतो.
वृश्चिक : जीवनसाथीची साथ मिळेल.
धनू : इतरांच्या मतास प्राधान्य द्या.
मकर : अधिकाराच्या मर्यादा ओळखा.
कुंभ : वरिष्ठांशी जमवून घ्यावे लागेल.
मीन : अप्रिय गोष्टींचा जास्त विचार करू नये.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५