पोषकतत्वांचे भंडार आहे हे फळे, याचे सेवन तुम्ही केलेच पाहिजे

मुंबई: आपल्याकडे अशी काही फळे असतात जी हंगामी असतात. म्हणजे त्या हंगामात ती खावीत. याच फळांपैकी एक म्हणजे द्राक्षे. खायला गोड, रसभरीत अशी द्राक्षे थंडीच्या दिवसांत येतात.

द्राक्षे प्रत्येकाला आवडतात. रसदार, गोड असे हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडते.

द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. याच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून बचाव करता येतो.

यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. द्राक्षांमुळे डोळ्यांना फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचता येते.

अस्थमाचा धोका कमी करण्याचे काम द्राक्षे करतात.

याच्या सेवनाने फुफ्फुसातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.

द्राक्षांच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि