Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १२ मार्च २०२४.

  40

पंचांग


आजमिती फाल्गुन शुद्ध द्वितीया ७.१५ पर्यंत, नंतर तृतीया शके १९४५. चंद्र नक्षत्र रेवती. योग शुक्ल नंतर ब्रह्मा. चंद्र राशी मीन. भारतीय सौर २२ फाल्गुन शके १९४५. मंगळवार, दिनांक १२ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ६.४८ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४७ वा.मुंबईचा चंद्रोदय सायं. ८.०९ वा. मुंबईचा चंद्रास्त स. ८.५९ वा. राहू काळ ३.४७ ते ५.१७. राम कृष्ण जयंती, यशवंतराव चव्हाण जयंती, मुस्लीम रमजान मासारंभ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - कार्यमग्न राहाल.
वृषभ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
मिथुन : काही कामे सहज होतील.
कर्क : मनसोक्त खर्च कराल.
सिंह : चांगल्या घडामोडी घडतील.
कन्या : राहत्या घराचे प्रश्न सुटतील.
तूळ : वेगवान घटना घडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : सुवार्ता मिळून कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
धनू : वादविवाद टाळा.
मकर : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कुंभ : अडचणी कमी होतील.
मीन : स्वतःसाठी खरेदी कराल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५