मुंबई: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम मंगळवारी रात्री अचानक डाऊन झाले आहेत. युजर्सचे सोशल मीडिया अकाऊंट्स अचानक लॉगआऊट होऊ लागले. दरम्यान, हे डाऊन होण्यामागचे कारण समोर आलेले नाही.मात्र तासाभरानंतर हे सर्व सुरू झाले आहेत.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने अनेक युजर्स हैराण झालेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही #facebookdown ट्रेंड करू लागले. यावर युजर्स आपल्या तक्रारींसह मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
काही युजर्सनी सांगितले की इन्स्टाग्राम आणि फेसबुक लोड होण्यामध्ये त्रास होत आहे. तर इन्स्टाग्राम युजर्स डाऊन झाल्यानंतरही जुन्या स्टोरीज पाहू शकत आहेत. तर फेसबुक अकाऊंट्स लॉगआऊठ झाले आहेत. फेसबुक डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस येत आहे.
हे काही पहिल्यांदाच झालेले नाही की मेटा कंपनीने स्वामित्व असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेत. फेसबुकवर लोकांना अधिक समस्या येत आहेत. पहिल्यांदा फेसबुक सुरू केल्यावर लॉग इन नाही झाल्याने युजर्सला आपला फोन स्विच ऑफ-ऑन करावा लागला.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…