Health: एका दिवसात किती अंडी खाणे असते फायदेशीर?

मुंबई: संडे हो या मंडे रोज खाओ अंडे(egg) असे म्हटले जाते. अंडी हा शरीरासाठी पूरक असा आहार मानला जातो. जगभरात कानाकोपऱ्यात अंड्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. अंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जी आपल्या शरीराच्या विकासासाठी फायदेशीर असतात.

जगभरातील लोक मोठ्या चवीने अंड्यांचे सेवन करतात.

अनेक जणांचा हा तर फेव्हरिट नाश्ता आहे.

फिटनेस फ्रीक लोक प्रोटीनसाठी अंड्याचे सेवन करतात.

अंडी खाण्याचे असंख्य फायदे आहेत.

मांसपेशीच्या विकासासाठी अंडी मदत करतात.

मात्र प्रश्न असा आहे की दिवसभरात किती अंड्याचे सेवन फायदेशीर आहे.

तज्ञांच्या मते दिवसभरात २ ते ३ अंडी खाणे लाभदायक असते.

खेळाडू दररोज ४ ते ५ अंडी खातात.

काही जणांना तर अंड्याचा केवळ पांढरा भाग खायला आवडतो.

हृदयरोगाच्या रुग्णांना २ पेक्षा अधिक अंड्याचे सेवन करू नये.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि